कृषि उत्पन्न बाजार समिती, पुलगांव
समितीची स्थापना दिनांक 02 /02/1937 साली कापूस बाजार म्हणून झाली. 11/11/1971 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१ मध्ये 1631 या पानावर संचालक कृषी व वाणिज्य ग्रामीण अर्थ पुरवठा यांची प्रसिद्ध केलेली तारीख 11/11/1971 रोजी ची अधिसूचना क्रमांक. सी. एम. आर. 12/51 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा चे कार्यक्षेत्र देवळी पंचायत समिती मधील सर्व खेडी तसेच पुलगाव व देवळी यासह एकूण 150 गावांचा समावेश करण्यात आला.
सर्व माहितीसाठी....
