धान्य बाजार
धान्य बाजार हा आठवड्यात सर्व दिवस खरेदी/विक्री साठी मुख्य बाजार समिती पुलगांव व सर्व उप बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलें आहे.या बाजार अंतर्गत धान्य, कड धान्य व इतर हंगामी धान्य माल खरेदी/ विक्री व्यवहार रोजच्या रोज बाजार समिती पुलगांव यांच्या नियंत्रणाखाली चालतो.
कापूस बाजार
कापूस बाजार हा आठवड्यात सर्व दिवस खरेदी/विक्री साठी मुख्य बाजार समिती पुलगांव व सर्व उप बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलें आहे.या बाजार अंतर्गत व इतर हंगामी कापूस माल खरेदी/ विक्री व्यवहार रोजच्या रोज बाजार समिती पुलगांव यांच्या नियंत्रणाखाली चालतो.
