संत गाडगे बाबा पानपोई मध्ये आर. ओ. फिल्टरचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार समितीमध्ये येणा-या शेतकरी,व्यापारी व इतर बाजार घटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरीता बाजार समितीने आर.ओ.प्लॅन्टची उभारणी केली आहे.
