सुविधा

अंतर्गत सीमेंट रस्ते

बाजार समिति मध्ये ठिकठिकाणी वाहतुकीच्या सोई अंतर्गत सीमेंट रस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत चालते कुठल्याही प्रकारच्या समस्या आढळत नाही