महिला व पुरुषांना करीता स्वतंत्र स्वछतागृह बाजार आवारामध्ये खरेदी व विक्रीसाठी येणा-या महिला व पुरुष वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मार्केट इ.ठिकठिकाणी बाजार समितीने महिला व पुरूष स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे.